मी दहिसर ते चर्चगेट जात होतो मला माहित नाही मी ac लोकल ट्रेन मध्ये गल्तीन बसलो तर दादर ला मला tc ने 1000 रुपये काढून घेतले ते पण लपून मी विडिओ करण्यासाठी फोन काढायला गेलो तर ते मला case करतो मनून धमकी दिलेत…
या प्रकरणात तुम्ही रेल मदद पोर्टल (railmadad.indianrailways.gov.in) द्वारे किंवा रेल्वे हेल्पलाइन क्रमांक 139 वर कॉल करून मुंबई लोकल ट्रेनच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करू शकता.
अधिक मदतीसाठी, हे वाचा: मुंबई लोकल ट्रेनविषयी तक्रार कुठे दाखल करता येईल?